
MBBS Admissions
sakal
छत्रपती संभाजीनगर : डायरेक्टरेट जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिसेस अंतर्गत मेडिकल कौन्सिलिंग कमिटीने (एमसीसी) तातडीची सूचना जाहीर केली आहे. एमसीसीला तीन ऑक्टोबरला प्राप्त झालेल्या माहितीनुसार, देशातील महाराष्ट्रासह सहा राज्यांतील ईएसआयसी वैद्यकीय महाविद्यालयात एकूण १३८ जागा अंडरग्रॅज्युएट वैद्यकीय अभ्यासक्रम (एमबीबीएस) साठी वाढवण्यात आल्या आहेत.