Eligibility Criteria for Merchant Navy and Indian Navy
Esakal
एज्युकेशन जॉब्स
Merchant Navy vs Indian Navy: मर्चंट नेव्ही की इंडियन नेव्ही? करिअरसाठी काय बेस्ट? वाचा एका क्लिकवर पगारासह संपूर्ण माहिती
Eligibility Criteria for Merchant Navy and Indian Navy: अनेक तरुणांना नेव्हीत करिअर करण्याचे स्वप्न असते. मात्र, अनेकांना हे माहिती नसते की मर्चंट आणि इंडियन नेव्हीमध्ये नेमका फरक काय आहे. चला तर, आजच्या या स्पेशल लेखातून जाणून घेऊयात A टू Z संपूर्ण माहिती
Merchant Navy And Indian Navy Recruitment: अनेक तरुण समुद्रावर करिअर करण्याचे स्वप्न पाहतात आणि त्यासाठी हे कॉलेज जीवनापासूनच तयारी करत असतात. नेव्ही म्हटलं की इंडियन नेव्ही आणि मर्चंट नेव्ही हे दोन्ही पर्याय समोर येतात.

