

Meta Prepares New Layoff Round, Plans to Cut Up to 8,000 Jobs
sakal
एकेकाळी टेक कंपनीत नोकरी म्हणजे सुरक्षित भविष्यासारखं वाटायचं. पण आता परिस्थिती बदलत चालली आहे. मेटा (Meta Platforms) मध्ये होणाऱ्या मोठ्या नोकरकपातीच्या बातमीमुळे पुन्हा एकदा सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे आणि यामागचं मुख्य कारण म्हणजे आर्टिफिशिअल (Artificial Intelligence) कडे वाढता कल.