न्यायालयात नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठांत शिपाई पदासाठी भरती केली जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे ७वी, १०वी आणि १२वी उत्तीर्ण झालेले उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकणार आहेत. यासंदर्भातील जाहीरात उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे.