

Salary Structure of NASA Scientists
Esakal
Benefits and Perks for NASA Employees: अंतराळ विज्ञानात करिअर करण्याचे स्वप्न अनेक विध्यार्थीचे असते. यासाठी ते नेहमी मेहनत घेत असतात. सतत काही ना काही संशोधन करीत असतात. परंतु अनेक तरुणांच्या मनात नेहमी एक प्रश्न येतो.