NEET PG Admit Card 2026: ३० ऑगस्टला होणार नीट पीजी परीक्षा; डायरेक्ट लिंकवरून 'असे' डाऊनलोड करा हॉल तिकीट...

NEET PG 2026 Hall Ticket Direct Link: नीट पीजी हॉल तिकीट डाऊनलोड लिंक होणार सक्रिय; परीक्षा केंद्रावर 'ही' कागदपत्रे न्यावी लागतील!
NEET PG 2026 Hall Ticket Direct Link: How to Download Admit Card at nbe.edu.in

NEET PG 2026 Hall Ticket Direct Link: How to Download Admit Card at nbe.edu.in

esakal 

Updated on

Check Exam Center Details and Guidelines: वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश परीक्षा अर्थात 'नीट पीजी २०२६' (NEET PG 2026) ची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (NBEMS) कडून आज, २५ ऑगस्टला नीट पीजी परीक्षेचे प्रवेशपत्र (Admit Card) जाहीर होण्याची शक्यता आहे. प्रवेशपत्र प्रसिद्ध झाल्यानंतर उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळावरून ते डाऊनलोड करता येईल.

यापूर्वी १२ ऑगस्ट रोजी 'एनबीईएमएस'ने उमेदवारांसाठी परीक्षा शहराची (Exam City) माहिती जाहीर केली होती. वेळापत्रकानुसार, ही परीक्षा ३० ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित केली जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com