NEET PG Examsakal
एज्युकेशन जॉब्स
NEET PG Exam 2025: नीट पीजी परीक्षेची तारीख जाहीर; इन्टर्नशिप कधीपर्यंत पूर्ण करता येणार? NMCनं जाहीर केली तारीख
नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशनं नीट पीजी परीक्षा २०२५ च्या तारखाांची घोषणा केली आहे.
NEET PG Exam Date 2025 Notice by NMC: पीजी मेडिकल प्रवेश परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. नॅशनल मेडिकल कमिशननं याची घोषणा केली आहे. त्यानुसार १५ जून २०२५ रोजी ही परीक्षा होणार आहे. तरीही परिस्थितीनुसार या तारखेत बदल होऊ शकतो.

.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)