
Fair & Handsome: अभिनेता शाहरुख खान यानं दाखवलेल्या स्वप्नाला तो भुलला पण त्यानं १२ वर्षे लढा दिला आणि जिंकला. म्हणजेच फेअरनेस क्रीमला कोर्टाची लढाई महागात पडली आणि लाखो रुपयांचा दंड सोसावा लागला आहे. जाणून घ्या हा खटला कसा चालला आणि कोर्टानं नेमके काय आदेश दिलेत?