परीक्षेशिवाय मिळणार सरकारी नोकरी! १ लाखांहून अधिक पगार; पण कशी होणार निवड? वाचा...

POWERGRID Recruitment 2026 : उमेदवारांची प्राथमिक निवड GATE-2026 मधील गुणांच्या आधारे होणार आहे. त्यानंतर ग्रुप डिस्कशन आणि मुलाखतीच्या माध्यमातून अंतिम निवड केली जाईल.
Recruitment 2026,

Recruitment 2026,

esakal

Updated on: 

GATE-2026 परीक्षा दिलेल्या तरुणांसाठी सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी चालून आली आहे. महारत्न कंपनी पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (POWERGRID) ने इंजिनिअर ट्रेनी पदांसाठी भरती जाहीर केली आहे. विशेष म्हणजे, या भरतीसाठी स्वतंत्र लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. उमेदवारांची प्राथमिक निवड GATE-2026 मधील गुणांच्या आधारे होणार आहे. त्यानंतर ग्रुप डिस्कशन आणि मुलाखतीच्या माध्यमातून अंतिम निवड केली जाईल.

Loading content, please wait...