
How To Apply PMMVY: 'प्रधानमंत्री मातृ वंदना' योजना केंद्र सरकारने २०१७ मध्ये सुरू केली असून, या योजनेचा मुख्य उद्देश गरोदर महिलांना नियमित आरोग्य तपासणी मिळावी आणि पोषणयुक्त आहार वेळेवर उपलब्ध व्हावा, हा आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक गर्भवती महिलेला ५,००० रु अनुदान दिले जाते.