Punctuality
sakal
- डॉ. सचिन जैन, संस्थापक संचालक, एसकेवायआय कम्पोझिट प्रायव्हेट लिमिटेड
कुठलेही काम योग्य वेळी झाले तरच त्याचे महत्त्व असते. अगदी प्राथमिक शिक्षणदेखील योग्य वयात सुरू करणे फार महत्त्वाचे असते. लोकसेवा आयोगानेदेखील परीक्षार्थींसाठी वयोमर्यादा ठरवून दिली आहे. कारण एका विशिष्ट वयात शासकीय सेवेत नोकरी सुरू केली तरच त्याचा फायदा स्वतःला आणि देशालासुद्धा होतो.