PNB Recruitment 2026: फ्रेशर्ससाठी नोकरीची सुवर्णसंधी! पंजाब नेशनल बँकमध्ये ५,१३८ पदांसाठी भरती सुरू; जाणून घ्या अर्जाची शेवटची तारीख

Eligibility Criteria for PNB Recruitment: पंजाब नेशनल बँकमध्ये पदवीधर फ्रेशर्ससाठी पाच हजाराहून अधिक पदांसाठी मेगा भरती जाहीर झाली असून, अर्ज प्रक्रिया ८ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा
Punjab National Bank Recruitment 2026 announced for 5138 vacancies

Punjab National Bank Recruitment 2026 announced for 5138 vacancies

esakal

Updated on

Punjab National Bank Bharti 2026: जर तुम्ही पदवी शिक्षण पूर्ण केले असेल आणि नोकरीच्या शोधात असाल, तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. पंजाब नेशनल बँकेत पदवीधर फ्रेशर्ससाठी मेगा भरती जाहीर केला आहे. या भरती अंतर्गत अप्रेंटिस पदासाठी ५,१३८ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. प्रशिक्षणाचा कालावधी १ वर्ष असेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com