Railway Vacancy 2025: रेल्वेत 1007 पदांवर भरती जाहीर, अर्ज करण्याची शेवटची तारीख आणि निवड प्रक्रिया जाणून घ्या!

ITI Jobs in Railway Recruitment 2025: दक्षिण मध्य रेल्वेने अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर केली आहे. इच्छुक उमेदवारांनी 4 मे पर्यंत या पदांसाठी अर्ज करू शकतात
Railway Recruitment 2025
Railway Recruitment 2025Esakal
Updated on

ITI Jobs in Railway Recruitment 2025: आयटीआय (ITI)च्या उमेदवारांसाठी रेल्वे भरतीची ही एक चांगली संधी आहे. दक्षिण मध्य रेल्वेने अप्रेंटिस पदांवर भरती जाहीर केली आहे. अर्ज प्रक्रिया 5 एप्रिलपासून सुरू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 मे 2025 आहे. इच्छुक उमेदवारांनी रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट किंवा अप्रेंटिस इंडिया वेबसाइट apprenticeshipindia.gov.in वर अर्ज करू शकतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com