Railway Recruitment 2026: पदवीधरांसाठी खुशखबर! रेल्वेत स्टेशन मास्टरच्या १,२६५ पदांसाठी भरती सुरु; अर्ज कुठे आणि कसा कराल? जाणून घ्या

RAILWAY STATION MASTER RECRUITMENT 2026: भारतीय रेल्वेत नोकरी करण्याची इच्छा असलेल्या पदवीधर उमेदवारांसाठी स्टेशन मास्टर भरतीची संधी उपलब्ध झाली आहे.
Railway Recruitment 2026 | Station Master Posts

Railway Recruitment 2026 | Station Master Posts

sakal

Updated on: 

RAILWAY STATION MASTER ELIGIBILITY AND SELECTION PROCESS: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या पदवीधर तरुणांसाठी भारतीय रेल्वेमध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. रेल्वेने स्टेशन मास्टरच्या १,२६५ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना २५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. अर्ज कसा करायचा, महत्त्वाच्या तारखा आणि निवड प्रक्रिया याविषयी सविस्तर जाणून घ्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com