

Railway Jobs 2026
ESakal
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेमध्ये शिकाऊ उमेदवारी पदांसाठी अर्ज सुरू झाले आहेत. ही भरती एसईसीआर आरआरसी बिलासपूरसाठी आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेमध्ये शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षणासाठी इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम मुदत ११ जून, २०२६ आहे.