esakal | Mahatransco Recuritment 2021 : अप्रेंटिसच्या 38 जागांसाठी करा अर्ज
sakal

बोलून बातमी शोधा

Mahatranco

Mahatransco Recuritment 2021 : अप्रेंटिसच्या 38 जागांसाठी करा अर्ज

sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी (mahatransco) लिमिटेड अंतर्गत अप्रेंटिस (Apprentice) पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज आॅनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत 25 जून 2021 आहे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी mahatransco.in या संकतेस्थळास भेट द्यावी (recuritment-apprentice-mahatransco-jalgaon-ssc-iti-marathi-news)

अर्जदाराने राज्य शासनाच्या www.apprenticeshipindia.org या संकेतस्थळावर नाेंदणी करणे बंधनकारक आहे. याबराेबर 21 जून 2021 ते 25 जून 2021 या कालावधीत https://apprenticeshipindia.org/apprenticeship/opportunity या लिंकवरुन (establishmetn code : E09202700073) या आस्थपनेवर आवश्यक ती माहिती भरुन अर्ज करावा.

हेही वाचा: PhD, NET, SET उमेदवारांना नोकरीची संधी; यूजीसीनं सुरु केलं 'जॉब पोर्टल'

एकूण जागा - 38

पदाचे नाव - वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) प्रशिक्षणार्थी

शैक्षणिक पात्रता - इयत्ता दहावी पास + वीजतंत्री ITI (NCVT)

वयाची अट - 18 ते 30 वर्षापर्यंत. (मागासवर्गीयांसाठी पाच वर्षे शिथिलक्षम)

अर्ज शुल्क - माेफत

नाेकरीचे ठिकाण - जळगाव जिल्ह्यात 220 के.व्ही. 132 के. व्ही. उपकेंद्रात काेठेही.

काेणाला करता येईल अर्ज - या पदांसाठी केवळ जळगावमधील रहिवाशांसाठी अर्ज

करता येतील.

कागपदत्र पाठविण्याचा पत्ता - कार्यकारी अभियंता, अऊदा संवसू विभाग, एम. सेक्टर,

प्लाॅट नंबर 32, भारत पेट्राेलियम जवळ, 132 के.व्ही.उपकेंद्र नवीन जळगाव. 425003

अर्ज करण्याची अंतिम मुदत - 25 जून 2021

अधिक माहितीसाठी mahatransco.in या संकतेस्थळास भेट द्यावा.

हेही वाचा: आपल्या दोन हातात लाखो घरांना प्रकाशमय करण्याची ताकद आहे, बेटा!

loading image