JEE Advanced Result 2023 : IIT प्रवेशासाठीच्या JEE-Advanced चा निकाल जाहीर, हे आहेत टॉप 10 विद्यार्थी

जेईई अॅडव्हान्सचा निकाल जाहीर
JEE-Advanced result
JEE-Advanced resultEsakal

देशातील सर्वात प्रतिष्ठित अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा JEE-Advanced चा निकाल आज 18 जून, रविवारी सकाळी 10 वाजता जाहीर झाला आहे. IIT गुवाहाटी द्वारे 4 जून रोजी देशातील 221 परीक्षा शहरांमध्ये दोन शिफ्टमध्ये ही परीक्षा घेण्यात आली.

JEE Advanced 2023 चा निकाल कसा तपासायचा

jeeadv.ac.in वर जा.

JEE Advanced Scorecards डाउनलोड करण्यासाठी लिंक उघडा.

आता, विचारलेल्या माहितीसह लॉग इन करा.

तुमचा जेईई निकाल तपासा आणि डाउनलोड करा

NTA द्वारे 2019 पासून संयुक्त प्रवेश परीक्षा (JEE) मेन घेतली जाईल. ही परीक्षा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) द्वारे २०१८ पर्यंत घेतली जात होती.

जेईई मेन एनआयटी (NIT), आयआयआयटी (IIT) आणि सीएफटीआयमध्ये (CFTI) प्रवेशासाठी केंद्रीय जागा वाटप मंडळाच्या प्रवेशासाठी लागू आहे. इथे प्रवेशासाठीच्या अटी आहेत, की उमेदवाराने बारावीच्या परीक्षेत किमान ७५% गुण मिळविलेले असावेत किंवा बारावीमध्ये टॉप २० पर्सेंटाइलमध्ये असावे. SC/ST उमेदवारांसाठी 12वीच्या परीक्षेत पात्रता गुण ६५% असतील. (JEE Mains)

JEE-Advanced result
JEE Main Final Score: जेईई मुख्य परीक्षा पेपर 1 चा अंतिम स्कोअर जाहीर; कसा चेक कराल? जाणून घ्या

आयआयटी-जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेत २०२३ चे टॉप टेन स्कोअर करणारे खालील विद्यार्थी आहेत

1. वाविलाला चिडविलास रेड्डी- IIT हैदराबाद

2 रमेश सूर्य थेजा- IIT हैदराबाद

3 ऋषी कालरा - IIT रुरकी

4 राघव गोयल - IIT रुरकी

5 अड्डागड वेंकट शिवराम - IITहैदराबाद

6 प्रभाव खंडेलवाल - IIT दिल्ली

7 बिक्कीना अभिनव चौधरी - IIT हैदराबाद

8 मलय केडिया - IIT दिल्ली

9 नागिरेड्डी बालाजी रेड्डी - IIT हैदराबाद

10. यक्कंती पाणी वेंकट (Result)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com