- डॉ. राजेश ओहोळ, करिअर मार्गदर्शक
भारताच्या रोबोटिक्सवरील राष्ट्रीय धोरणाचे स्वप्न ‘सबका साथ, सबका विकास आणि सबका प्रयास’, ‘भारतात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) बनवा आणि भारतासाठी एआयला कामाला लावा’ आणि ‘आत्मनिर्भर भारत अभियान’ या तत्त्वांमध्ये खोलवर रुजलेले आहे.