RRB NTPC Recruitment 2025: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! RRB NTPC मध्ये मेगा भरती सुरू, जाणून घ्या कसा करायचा अर्ज?

Eligibility Criteria for RRB NTPC Posts: रेल्वे भरती मंडळ २०२५ मध्ये पदवीधर उमेदवारांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती जाहीर केली आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया ही आज ३१ ऑक्टोबर पासून सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ही ३१ नोव्हेंबर २०२५ आहे
Eligibility Criteria for RRB NTPC Posts

Eligibility Criteria for RRB NTPC Posts

Esakal

Updated on

RRB NTPC Mega Recruitment 2025: रेल्वे भरती मंडळ २०२५ मध्ये पदवीधर उमेदवारांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती जाहीर केली आहे.

या भरतीमध्ये कनिष्ठ अभियंता डिपो ( Junior Engineer, Depot), साहित्य सुपरिंटेंडंट / साहित्य व्यवस्थापक (Material Superintendent), रासायनिक व धातूशास्त्र सहाय्यक ( Chemical & Metallurgical Assistant) या विविध पदांसाठी 2569 जागा भरलेल्या जाणार आहेत. अधिक माहिती साठी RRB अधिकृत वेबसाईटवर जाणून RRB NTPC pdf डाऊनलोड करू शकता.

Eligibility Criteria for RRB NTPC Posts
Winter Skin Care: कोरियन ग्लास की हायड्रा फेशियल? हिवाळ्यात कोणतं फेशियल देईल नैसर्गिक ग्लो!
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com