Savitribai Phule Pune University : 5 वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी, पुणे विद्यापीठात मोठी भरती

रिक्त पदांच्या जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
Savitribai Phule Pune University Job
Savitribai Phule Pune University Jobesakal

Savitribai Phule Pune University Recruitment 2023 : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्यावतीने रिक्त पदांच्या भरतीची प्रक्रिया राबवली जात आहे. या पदभरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली ऐहे. या जाहिरातीत दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रता धारक इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेत विविध पदे भरण्यात येणार आहेत.

  • जनरल हाऊसकीपर - २ जागा

  • ऑफीस ऑपरेशन्स एक्झिक्युटिव्ह (बॅक ऑफीस) - २ जागा.

  • कार्यालयीन सहाय्यक - ३ जागा

या भरती प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत आदी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाइटवर भेट द्यावी.

Savitribai Phule Pune University Job
Engineering Jobs News : बेरोजगार अभियंत्यांना 50 लाखाची कामे; प्रमाणही असणार 40 टक्के

अर्ज करण्याची अंतिम तारीख लवकरच जाहिर करण्यात येणार आहे.

अधिकृत वेबसाइट

Http://Www.Unipune.Ac.In/

जाहिरात पाहण्यासाठी आणि अर्ज करण्यासाठी

Https://Www.Apprenticeshipindia.Gov.In/Apprenticeship/Opportunity-View/641e85d0977ed16e440e6112

ऑफिस ऑपरेशन्स एक्झिक्यूटिव्ह (बँक ऑफिस)

Https://Www.Apprenticeshipindia.Gov.In/Apprenticeship/Opportunity-View/641e83a4f1370604d96c33e4

कार्यालयीन सहाय्यक

Https://Www.Apprenticeshipindia.Gov.In/Apprenticeship/Opportunity-View/641e8185273ddb70025e2b67

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com