धनश्री भावसार-बगाडे

पुणे विद्यापिठातून पत्रकारीतेची पदव्युत्तर पदवी घेतली आहे. यापूर्वी वृत्तपत्रात उपसंपादक, बातमीदार म्हणून ६ वर्षे काम केले आहे. त्यानंतर पब्लिक रिलेशन्समध्ये ४ वर्षांचा अनुभव आहे. तर डिजिटल माध्यमात १ वर्षाचा अनुभव आहे. इ-सकाळमध्ये मल्टिमीडिया प्रोड्युसर म्हणून आरोग्य, संस्कृती, नातेसंबंध, लाइफस्टाईल, अध्यात्म या विषयांवर लेखन करते.
Connect:
धनश्री भावसार-बगाडे
आणखी वाचा