

Eligibility Criteria for ST Students Scholarship
Esakal
Government Scholarship For SC/ST Students: अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी भारत सरकारच्या आदिवासी कार्य मंत्रालयाने 'राष्ट्रीय परदेशी शिष्यवृत्ती योजना' राबविली जात आहे.