Success Story: गर्भवती असतानाही Mains दिली; 26 दिवसांच्या बाळाला कडेवर घेऊन मुलाखत दिली अन् थेट DSP झाली!

Inspiring Success Story: गर्भावस्थेतील अडचणी आणि मातृत्वाची जबाबदारी सांभाळत तिने MPPSCची तयारी सुरू ठेवली. 26 दिवसांच्या बाळाला कडेवर घेऊन मुलाखत दिल्यानंतर तिची DSP पदावर निवड झाली.
Inspiring Success Story

Success Story: She Cleared Mains While Pregnant, Appeared for Interview With Her 26-Day-Old Baby and Became DSP!

eSakal

Updated on

Varsha Patel Women Inspirational Success Story: माणसामध्ये जर जिद्द, मेहनत आणि परिस्थितीशी दोन हात करण्याची तयारी असेल,तर तो कोणतेही आव्हान पार करू शकतो. मध्य प्रदेशातील मैहरच्या वर्षा पटेल यांनी आपल्या प्रवासातून हीच गोष्ट सिद्ध करून दाखविली आहे. कडेवर 26 दिवसांची मुलगी घेत मुलाखत दिली आणि मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाची म्हणजेच MPPSC ची परीक्षा उत्तीर्ण करत थेट DSP म्हणजेच पोलीस उपअधीक्षक पदाला गवसणी घातली. त्यामुळे वर्षा यांचा हा प्रवस एखाद्या चित्रपटासारखा वाटतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com