MPSC Talathi Exam 2026: MPSC कडून तलाठी परीक्षेचा अभ्यासक्रम जाहीर! जाणून घ्या पेपर पॅटर्न, विषय आणि गुणपद्धती

MPSC Talathi Exam 2026: MPSC ने तलाठी भरती 2026 साठी पूर्व परीक्षेचा अधिकृत अभ्यासक्रम आणि पेपर पॅटर्न जाहीर केला आहे. परीक्षेत कोणते विषय असतील, गुणपद्धती आणि नेगेटिव्ह मार्किंगचे नियम काय आहेत, ते जाणून घ्या.
MPSC Talathi Exam 2026

MPSC Talathi Bharti 2026 syllabus and exam pattern announcement

eSakal

Updated on

MPSC Talathi Syllabus 2026: महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) कडून 22 जुलै 2026 रोजी प्रसिद्ध केलेल्या शुद्धिपत्रक जाहिरात (क्र.017/2026) नुसार महसूल व वन विभागातील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) च्या 1,539 पदांसाठी भरती होणार आहे. ही परीक्षा महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेअंतर्गत होणार असून तलाठी सोबत इतर एकूण 5 हजार 707 पदांसाठी ही परीक्षा होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com