Career Guidance: करिअर निवडताना गोंधळ उडतोय? मग श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेल्या या ७ शिकवणी नक्की वाचा!
Teachers' Day: आजकाल नोकरी मिळवणं अनेक तरुणांसाठी मोठं आव्हान बनलं आहे. मार्क्स चांगले आलेत, पदवीही मिळाली आहे, पण ‘आता पुढे काय करायचं?’ हा प्रश्न मनात सतावत राहतो.