भारतातील नवीन ग्रॅज्युएट्ससाठी AI स्पेशलिस्ट' अन् 'कंटेंट क्रिएटर' ठरतायेत टॉप करिअर ट्रेंड्स! LinkedIn ‘Grads Guide 2026’ अहवाल

Top Career Options for Freshers in India 2026: LinkedIn च्या ‘Grads Guide 2026’ अहवालानुसार भारतातील पदवीधरांसाठी AI आणि कंटेंट क्रिएशन क्षेत्रात सर्वाधिक करिअर संधी उपलब्ध होत आहेत.
AI Specialist and Content Creator Emerge as Top Career Trends for Fresh Graduates in India: LinkedIn Report 2026

AI Specialist and Content Creator Emerge as Top Career Trends for Fresh Graduates in India: LinkedIn Report 2026

sakal

Updated on

Top Career Trends for Graduates in India 2026: रोजगाराच्या बाजारात नवीन पदवीधरांसाठी संधी नेमक्या कुठे आहेत हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. बदलत्या काळानुसार नोकरीच्या पद्धतीही बदलत आहेत, त्यामुळे त्यानुसार स्वतःला तयार करणं गरजेचं आहे. यासाठी जगातील मोठं प्रोफेशनल नेटवर्क LinkedIn ने ‘Grads Guide 2026’ हा अहवाल प्रकाशित केला आहे.

या अहवालात भारतात कोणत्या नोकऱ्या, कोणते उद्योग आणि कोणती शहरे वेगाने वाढत आहेत याची माहिती दिली आहे. या माहितीनुसार, एआय स्पेशलिस्ट, जनरेटिव्ह एआय इंजिनिअर आणि डिजिटल कंटेंट क्रिएटर अशा नोकऱ्यांना सध्या खूप मागणी आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com