वयाच्या २६ व्या वर्षी ७५ लाखांची संपत्ती! १८ हजारांच्या पगारापासून सुरू झाला प्रवास

Arjun Parmar : विशेष म्हणजे, तीन वर्षांत त्याने ६५ ते ७५ लाख रुपयांची आर्थिक संपत्ती उभी केल्याचं सांगितलं जातं.
Arjun Parmar

esakal

Arjun Parmar

Updated on: 

कमी पगारात नोकरी सुरू करून काही वर्षांत लाखोंचं पॅकेज मिळवणं आणि कोट्यवधींची स्वप्नं पाहणं, हे अनेक तरुणांचं ध्येय असतं. मात्र, त्यासाठी मेहनत, कौशल्य आणि पैशांचं योग्य नियोजन महत्त्वाचं असतं. मध्य प्रदेशातील उज्जैनच्या अर्जुन परमारचा प्रवास याचं उदाहरण आहे. वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी त्याचं वार्षिक पॅकेज जवळपास ५० लाख रुपयांवर पोहोचलं आहे. विशेष म्हणजे, तीन वर्षांत त्याने ६५ ते ७५ लाख रुपयांची आर्थिक संपत्ती उभी केल्याचं सांगितलं जातं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com