UKSSSC पेपर लीक प्रकरणात EDची मोठी कारवाई; मुख्य आरोपीची 63 लाखांची मालमत्ता जप्त

ED Attaches Assets in UKSSSC Paper Leak Case: तपासात पेपर लीक, ओएमआर शीटमध्ये फेरफार आणि बेकायदेशीर आर्थिक व्यवहारांचे गंभीर आरोप समोर आले आहेत.
UKSSSC

UKSSSC

esakal

Updated on

उत्तराखंड दुय्यम सेवा निवड आयोगाच्या (UKSSSC) 2016 आणि 2021 मधील भरती परीक्षांच्या पेपर लीक प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मुख्य आरोपी हाकम सिंह रावत याच्यावर मोठी कारवाई केली आहे. ईडीने त्याच्या सुमारे 63.30 लाख रुपयांच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com