Candidates Allowed Only One Attempt
esakal
एज्युकेशन जॉब्स
UPSC CSE 2026 New Rule : यूपीएससीने नियम बदलला! आता 'या' उमेदवारांना एकदाच देता येणार परीक्षा...
Candidates Allowed Only One Attempt : आधीच सेवेत असलेल्या विद्यार्थांना वारंवार परीक्षा देता येणार नाही. यूपीएससीने यासंदर्भातील नियम बदलले आहेत. याबाबत आता विविध चर्चा सुरु आहेत.
UPSC has changed Civil Services Exam rules for 2026: यूपीएससीने सिव्हिल सेवा परीक्षेच्या नियमात मोठा बदल केला आहे. त्यानुसार आधीच सेवेत असलेल्या विद्यार्थांना वारंवार परीक्षा देता येणार नाही. यूपीएससीने यासंदर्भातील नियम बदलले आहेत. अधिक माहितीसाठी २०२६ ची जाहीरात बघावी, असं आवाहन संघ लोकसेवा आयोगाकडून करण्यात आलं आहे. त्यामुळे अशा उमेदवारांमध्ये सध्या नाराजीचा सूर आहे.
