

Geriatric Financial Security: Managing Post-60 Wealth and Fitness Benchmarks
Sakal
विनायक द्रविड, करिअर मार्गदर्शक व ट्रेनर
सध्याच्या आधुनिक युगातील तरुण विविध समाजमाध्यमांच्या अनेक प्लॅटफॉर्म्समध्ये अडकला आहे. त्यांच्या अतिरेकी वापरामुळे तरुणाईचे ध्येय बदलत आहे. मोबाईल, इंटरनेटमध्ये किती वेळ घालवायचा आणि त्यातून पटकन कसे बाहेर पडायचे याचा समतोल तरुण पिढीला साधता येत नसल्यामुळे करिअर, अभ्यासातील ध्येय निश्चितीकडे काळजीपूर्वक पाहिले जात नाही. आयुष्यात ध्येय निश्चिती हा महत्त्वाचा घटक आहे. त्याची सुरुवात योग्य वयात होणे गरजेचे आहे.