

Kolhapur Politics
sakal
कोल्हापूर : नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने मंत्री हसन मुश्रीफ यांचा बालेकिल्ला असलेल्या कागल विधानसभा मतदारसंघातच घेरण्याची रणनीती भाजपकडून सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजपच्या दिग्गज नेत्यांनी मुरगूड, गडहिंग्लज नगरपालिकेच्या प्रचारात थेट उडी घेताना मंत्री मुश्रीफ यांच्यावरच निशाणा साधला आहे.