

Understanding Excessive Fear Symptoms Causes and Signs That May Affect Daily Activities Relationships and Emotional Health
sakal
डॉ. विद्याधर बापट, मानसतज्ज्ञ
सतत आतून वाटणारी अतिरिक्त भीती वा अस्वस्थ असणाऱ्या मुलांमध्ये पुढील लक्षणे जाणवायला लागतात.
lचंचलपणा, अधीरता वा उतावळेपणा
lमंद हालचाली
lकमी झोप किंवा जास्त झोपणे
lतळव्यांना सतत घाम
lनॉशिया, डोकेदुखी व पोटदुखीची तक्रार व त्यामुळे शाळेत न जाणे.
lअभ्यासात एकाग्रता न होऊ शकणे व मार्क्स कमी व्हायला लागणे.
lचिडचिड करणे, प्रमाणाबाहेर रागावणे.
lएकटं एकटं रहाणे. इतर मुलांमध्ये न मिसळणे
lघरी पाहुणे आल्यास बुजणे तसेच सोशल समारंभात भाग घ्यायचा टाळणे