

Jalgaon Municipal Corporation Election Results 2026
esakal
Jalgaon Election Results 2026: उत्तर महाराष्ट्रातील जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल आज (१६ जानेवारी २०२६) जाहीर झाला असून, महायुतीने (भाजप-शिवसेना शिंदे गट-राष्ट्रवादी अजित पवार गट) प्रचंड बहुमत मिळवले आहे. एकूण ७५ जागांपैकी १२ जागा बिनविरोध आल्याने ६३ जागांसाठी मतदान झाले होते.