Maharashtra Assembly Result: अजितदादांचा आनंद द्विगणित! पुण्यातील आमदाराच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार? 'या' तीन नावांची चर्चा

Maharashtra Assembly Election Result: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतील यश मिळाले आहे. यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीने जागा जिंकल्या आहे.
Ajit Pawar
Ajit PawarESakal
Updated on

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका 2019 पेक्षा 2024 मध्ये पूर्णपणे वेगळ्या परिस्थितीत लढल्या गेल्या. त्यामुळे निकाल देखील पूर्णपणे अनपेक्षित होते. दोन गटात विभागलेल्या राष्ट्रवादीने पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवली होती. एका बाजूला शरद पवार गटाचा राष्ट्रवादी- तर दुसऱ्या बाजूला अजित पवारांचा राष्ट्रवादी. ज्या प्रकारे अजित पवारांनी खरी राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा दावा केला होता आणि पक्षाचे चिन्ह त्यांच्याकडे गेले होते. निवडणुकीतही ते सिद्ध करावे लागले. निकाल खरोखरच त्याच्या बाजूने गेला. आता त्यांचा हा आनंद द्विगणित होणार आहे. त्यांच्या पक्षातून मोठी माहिती समोर आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

First full size statue of Ajit Pawar in Baramati
Ajit Pawar
Sunetra Pawar
Salim Sarang
Marathi News Esakal
www.esakal.com