Amruta Fadnavis_Kanhaiya Kumar
Maharashtra Election 2025 Result
Amruta Fadnavis: अमृता फडणवीस रिल्स बनवतील अन् आम्ही धर्म वाचवायचा….; कन्हैय्यानं नागपूरमध्ये फडणवीसांना डिवचलं
काँग्रेसचा स्टार प्रचारक कन्हैय्या कुमार यांची नागपूरमध्ये नुकतीच प्रचार सभा पार पडली.
नागपूर : काँग्रेसचा स्टार प्रचारक कन्हैय्या कुमार यांची नागपूरमध्ये नुकतीच प्रचार सभा पार पडली. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलं. फडणवीसांकडून सुरु असलेल्या धार्मिक ध्रुवीकरणाच्या प्रचाराला कन्हैय्यानं आपल्या खास शैलीत जोरदार प्रत्युतर दिलं. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचं नाव घेऊन त्यांनी भाष्य केल्यानं आता त्याला देवेंद्र फडणवीस काय उत्तर देतात हे पाहावं लागेल.

