Ashok Chavhan : ज्यांनी ज्यांनी मला त्रास दिला.....अशोक चव्हाण यांची बाळासाहेब थोरात आणि देशमुखांवर खोचक टीका

Ashok Chavhan : काॅंग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेले अशोक चव्हाण यांनी काॅंग्रेस नेत्यांना विधानसभेतील पराभवावरुन खोचक टोला लगावला आहे.
Devendra Fadanvis & Ashok Chavhan
Devendra Fadanvis & Ashok Chavhanesakal
Updated on: 

Maharashtra Assembly Election Result: महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले तर भाजप हा 132 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष बनला आहे. महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. महाविकास आघाडीत काॅंग्रेसला मोठा फटका बसला आहे. पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला आहे. काॅंग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेले अशोक चव्हाण यांनी काॅंग्रेस नेत्यांना यावरुन खोचक टोला लगावला आहे.

Devendra Fadanvis & Ashok Chavhan
Jharkhand Election Result 2024: महाराष्ट्रात धक्का पण, इंडिया आघाडीची झारखंडमध्ये बहुमताकडे झेप, सरकार स्थापन करणार?
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com