Nana Patole : भाजपने दोन प्रादेशिक पक्ष संपवले

शिंदे यांची तर भाजपला आता काहीच गरज नाही. त्यामुळे बहुमत मिळाल्यापासूनच शिंदे व अजित पवारांना भाजप व मोदी- शहा यांनी जागा दाखवून दिली.
Nana Patole
Nana PatoleSakal
Updated on

मुंबई - भाजपने पुन्हा एकदा दोन प्रादेशिक पक्षांना संपविले आहे. मोदी -शहा यांच्या मेहरबानीवर एकनाथ शिंदे, अजित पवार सरकारमध्ये असतील. शिंदे यांची तर भाजपला आता काहीच गरज नाही. त्यामुळे बहुमत मिळाल्यापासूनच शिंदे व अजित पवारांना भाजप व मोदी- शहा यांनी जागा दाखवून दिली असल्याचे फटकारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महायुतीच्या नव्या सरकारला मारले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com