

चांदिवली विधानसभा जागा ही महाराष्ट्रातील महत्त्वाच्या २८८ विधानसभा जागांपैकी एक आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे मोहमद आरिफ नसीम खान तर शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार दिलीप लांडे हे आमनेसामन आहेत. युतीचे राजकारण आणि मतदारांचा बदलता कल यांचा आगामी निवडणुकीच्या निकालांवर खोलवर परिणाम होऊ शकतो. 2009 च्या आकडेवारीनुसार, एकूण 3,68,233 मतदार होते, त्यापैकी 2,19,832 पुरुष आणि 1,48,401 महिला होत्या.