Congress Candidates: काँग्रेसमध्ये खळबळ! तिकिट जाहीर झाल्यानंतर काही मिनिटांतच मोठ्या नेत्याने माघारी केली उमेदवारी

Sachin Sawant: काँग्रेसच्या तिसऱ्या यादीनंतर सचिन सावंत नाराज; मल्लिकार्जून खर्गेंकडे केली उमेदवारी माघारी घेण्याची मागणी
Congress Candidates Third List
Maharashtra Vidhansabha Nivadnuk 2024Esakal
Updated on

राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यासाठी राज्यातील सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. अशात काँग्रेस पक्षाने काल रात्री 16 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. मात्र, ही तिसरी यादी जाहीर केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपली उमेदवारी माघारी घ्यावी अशी मागणी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडे केली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्येही खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com