
Dahanu Assembly Election 2024 result Marathi News: डहाणू विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ पालघर जिल्ह्यात आहे आणि पालघर लोकसभा मतदारसंघांतर्गत येते. 1962 मध्ये काँग्रेसचे शामराव येथून पहिली विधानसभा निवडणूक जिंकले. काँग्रेसने येथून सात वेळा, तर राष्ट्रवादी आणि सीपीएमने प्रत्येकी दोनदा निवडणूक जिंकली आहे.