शपथविधीची तारीख ठरली? कोण असेल CM...? शिंदेंकडून महत्त्वाचं खातं देखील जाणार, भाजपचं 'नो कॉम्प्रोमाइज'! अजितदादांना काय मिळणार?

BJP, Shiv Sena, and NCP finalize cabinet portfolios: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या अनेक फेऱ्यांनंतर महायुतीने सत्तेचे समीकरण सोडवण्याचा निर्णय घेतला आहे. खातेवाटपावरून सुरू असलेला संघर्ष आता निकाली लागणार असल्याचे चित्र दिसते.
Maharashtra CM News
Leaders of BJP, Shiv Sena, and NCPesakal
Updated on

Maharashtra CM News: महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष आणि खातेवाटपावर तोडगा काढण्यासाठी महायुतीतील नेत्यांनी दिल्लीमध्ये महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा उपस्थित होते. तब्बल दोन तास चाललेल्या या चर्चेत खातेवाटपाचा अंतिम निर्णय घेण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com