Dhule City Assembly Election 2024 Result Live: धुळे शहर मतदारसंघातील निवडणुकीत चौरंगी लढत होत आहे. यात ‘एमआयएम’, भाजप, शिवसेना उबाठा आणि समाजवादी पक्ष नशीब आजमावत आहेत. .‘एमआयएम’चे विद्यमान आमदार फारूक शाह, भाजपचे शहर विधानसभा क्षेत्रप्रमुख अनुप अग्रवाल, शिवसेना उबाठाचे माजी आमदार अनिल गोटे, समाजवादी पक्षाचे ईर्शाद जहागीरदार हे प्रमुख चार उमेदवार आहेत.तर वंचित बहुजन आघाडीतर्फे जितेंद्र शिरसाट नशीब आजमावत आहेत. . प्रचारातील कळीचे मुद्देपिण्याच्या पाण्याचा प्रश्न :मालमत्ता करवाढीचा प्रश्नबेरोजगारीचा गंभीर प्रश्न‘एमआयडीसी’चा विकास .२०१९ चा निवडणूक निकालएकूण मतदार : तीन लाख २२ हजार ०२६एकूण मतदान : एक लाख ६१ हजार ३४२टक्केवारी : ५०.१० टक्केविजयी : फारूक शाह (एमआयएम, मते ४६ हजार ६७९)मताधिक्य : तीन हजार ३०७पराभूत : राजवर्धन कदमबांडे (अपक्ष, ४३ हजार ३७२), अनिल गोटे (लोकसंग्राम, ४२ हजार ४३२), हिलाल माळी (शिवसेना, २२ हजार ४२७) .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.