Eknath Pawar : लोहा मतदारसंघात नक्कीच नैराश्याची भावना रोजगार, रस्ते, सिंचनाच्या प्रश्नांचा निपटारा करू
Maharashtra Assembly election 2024 : विधानसभा मतदारसंघात गेल्या पाच वर्षापासून सातत्याने लोकांची मते जाणून घेत असताना आपण जातिवाद, भाषावाद प्रांतवाद आणि द्वेषाचे निर्मूलन करण्याच्या उपायांवर काम केले.
लोहा : विधानसभा मतदारसंघात गेल्या पाच वर्षापासून सातत्याने लोकांची मते जाणून घेत असताना आपण जातिवाद, भाषावाद प्रांतवाद आणि द्वेषाचे निर्मूलन करण्याच्या उपायांवर काम केले. थेट निवडणुकीत उलटे झाले.