

Oath ceremony of the new Chief Minister of Maharashtra: मागच्या चार दिवसांपासून राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज आहेत. परंतु ते आजारी असल्याचं त्यांच्या पक्षाकडून वारंवार सांगितलं जातंय. मुख्यमंत्री पद मिळत नाही म्हटल्यानंतर गृहमंत्री पदावरुन शिंदे अडून बसल्याचं सांगितलं जातंय. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गुलाबराव पाटील यांनीही नकळतपणे या मुद्द्याला पुष्टी दिली आहे.