Voting Percentage: दुपारी ३ वाजेपर्यंत मतदानात झारखंड अव्वल, ६१.४७ टक्के मतदान, तर महाराष्ट्रात किती?

Maharashtra and Jharkhand Assembly Election Voting Percentage: विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाची दुपारी ३ वाजेपर्यंत आकडेवारी समोर आली आहे. महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये मतदान सुरू आहे.
Voting
VotingESakal
Updated on

विधानसभा निवडणूक २०२४ साठी महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये आज मतदान होत आहे. महाराष्ट्रातील २८८ जागांसाठी मतदान सुरू आहे. तर झारखंडबद्दल बोलायचे झाले तर येथील विधानसभेच्या एकूण ८१ पैकी ३८ जागांवर आज मतदान होत आहे. येथील पहिल्या टप्प्यात ४३ जागांवर मतदान झाले आहे. या मतदानाची दुपारी ३ वाजेपर्यंतची आकडेवारी समोर आली आहे. यात झारखंडने आघाडी घेतली आहे. महाराष्ट्रापेक्षा झारखंडमध्ये चांगले मतदान होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Parbhani SIR
Construction Costs To Fall In Naxal Affected Areas As Maharashtra Government Removes Additional Charges For Projects
जिल्हा बँकेच्या ९ जागांसाठी रंगणार सामना सहकार पॅनेलविरोधात ‘अजितदादा पवार शेतकरी परिवर्तन पॅनल’; २३ उमेदवार रिंगणात
Gokul Milk Union election Supreme Court order 2026
Marathi News Esakal
www.esakal.com