Ajit Pawar_RR Patil
Ajit Pawar_RR Patil

Ajit Pawar: "आर आर पाटलांनी केसानं गळा कापला"; अजित पवारांचा तासगावच्या सभेत खळबळजनक आरोप

तासगाव इथल्या प्रचार सभेत बोलताना त्यांनी आपल्यावर झालेल्या ७० हजार कोटींच्या आरोपांवर स्पष्टीकरण देताना हा आरोप केला.
Published on

तासगाव : माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ दिवंगत नेते आर. आर पाटील यांनी आपला केसानं गळा कापला असा खळबळजनक आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. तासगाव इथल्या प्रचार सभेत बोलताना त्यांनी आपल्यावर झालेल्या ७० हजार कोटींच्या आरोपांवर स्पष्टीकरण देताना हा आरोप केला. तासगावमध्ये संजय पाटील आणि रोहित आर. आर. पाटील यांच्यात लढत होत आहे. संजय पाटील यांच्या प्रचारानिमित्त अजित पवार बोलत होते.

Ajit Pawar_RR Patil
Nawab Malik: नवाब मलिकांना अखेर 'ए, बी' फॉर्म मिळाला! 'या' मतदारसंघातून भरला उमेदवारी अर्ज
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com