Malad Assembly Constituency: विरोधकांच्या आधी शेलारांना पक्षातूनच विरोध! उमेदवारी विरोधात पदाधिकाऱ्यांचे पंतप्रधान मोदींना पत्र

Ashish Shelar And Vinod Shelar: मालाड विधानसभेत सातत्याने बाहेरचा उमेदवार लादला जात असल्यामुळे स्थानिकांमध्ये प्रचंड नाराजी असून विनोद शेलार यांच्या उमेदवारीला विरोध होत आहे.
Malad Assembly Constituency Ashish Shelar Vinod Shelar
Malad Assembly Constituency Ashish Shelar Vinod ShelarEsakal
Updated on

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने काल 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात सध्या आमदार असलेल्या अनेक नेत्यांसोबतच नवीन चेहऱ्यांना देखील संधी मिळाली आहे.

यात मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्या भावाला देखील समावेश असून, विनोद शेलार यांना मालाड विधानसभेतून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र ही उमेदवारी जाहीर केल्यामुळे आता भाजपामध्येच वादाचे फटाके फुटू लागले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com