Raj Thackeray : ज्याच्या हातातून कधी पैसे बाहेर आले नाहीत, त्याच्या बॅगेत काय सापडणार? राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला

Uddhav Thackeray : आमची पण बॅग अनेकदा तपासली जाते पण आम्ही असा गाजावाजा करत नसल्याचा टोला राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना लगावला.
Raj Thackeray
Raj Thackeraysakal
Updated on

Maharashtra Assembly Election: ज्यांच्या हातातून कधी पैसे बाहेर आले नाहीत, त्याच्या बॅगेत काय सापडणार असा टोला राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. भांडुपमधील जाहीर सभेत ते बोलत होते. निवडणूक आयोगाला काही काम नाही, ते काय घेऊन फिरणार गरम पाणी आणि रुमाल. आमची पण बॅग अनेकदा तपासली जाते पण आम्ही असा गाजावाजा करत नसल्याचा टोला राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना लगावला.

Raj Thackeray
Narendra Modi: पंतप्रधान मोदींनी पुण्यात केले छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराजांना नमन; म्हणाले- छत्रपतींच्या पुण्यभूमीमध्ये औरंगजेबाचे.....
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com