Mahadev Jankar Video: ''EVM हॅक करता येतं, मला माहिती आहे'' मोदींच्या छोट्या भावाचं मोठं विधान! जानकर म्हणाले, लोकशाही धोक्यात

Vidhan sabha election result: महादेव जानकर हे कधी महायुतीसोबत तर कधी महायुतीच्या बाहेर असतात. बाहेर असले की भाजपवर जोरदार टीका करतात आणि आतमध्ये असले की मोदींना मोठा भाऊ म्हणतात. लोकसभेला अजित पवार यांच्या कोट्यातून जानकरांनी परभणीतून उमेदवारी मिळवली होती.
Maharashtra Assembly Election
Mahadev Jankaresakal
Updated on

Maharashtra Assembly Election Result: राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी पुन्हा एकदा भूमिका बदलून महायुतीला टार्गेट केलं आहे. देशातील लोकशाही धोक्यात असून ईव्हीएमममुळे महायुतीच्या जागा वाढल्या, असं ते म्हणाले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com