
Sangamner Assembly Election 2024 result Marathi News: संगमनेर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात यांना पराभवाचा सामना करावा करावा लागला आहे. शिवसेनेचे उमेदवार अमोल खताळ यांनी धोबीपछाड दिला. त्यामुळं संगमनेरचा निकाल हा धक्कादायक मानला जात आहे.